Prarthanas (प्रार्थना)
৷৷ भोजनाच्या प्रारंभी म्हणावयाची प्रार्थना ৷৷
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ৷
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ৷
जीवन करि जिवीत्वा अन्न हे पूर्णब्रह्म ৷
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ৷৷
जनी भोजनी नाम वाचे वदावे ৷
अती आदरे नाम घोषे म्हणावे ৷
हरीचिंतनी अन्न सेवीत जावे ৷
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ৷৷
No comments:
Post a Comment