ज्ञान संवर्धनासाठी व बुध्दी तीव्र होण्यासाठी या स्तोत्राचे पाठ केले जातात. हे अतिशय छोटे फक्त आठ क्ष्लोकांचे स्तोत्र असून, लहान मुलांनी या स्तोत्राचे दरवर्षी किमान एकवीसशे (२१००) तरी पाठ करावेत. याने बुध्दी तीव्र होऊन अभ्यासात अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक यश मिळते. निरपेक्ष बुध्दीने सतत या स्तोत्राचे पठण मनातल्या मनात करीत राहिल्याने गणपतीचे दर्शन होते. मूलाधार चक्र जागृत होते.
No comments:
Post a Comment