Sunday, June 29, 2008

ॐ नमः शिवाय


शिव पंच अक्षरी मंत्र
नमः शिवाय

शिव षड्अक्षरी मंत्र (ह्या मंत्रा चा जप निरंतर केल्या ने प्रभु आपले ऋणी होतात)
नमः शिवाय

शम्भू आणि सूर्य देवा ची प्रार्थना (रोज सकाळी शम्भू आणि सूर्य देवाला प्रणाम करून ही प्रार्थना करावी )
कालात्मा सर्वभूतात्मा वेदात्मा विश्वतोमुख ||
जन्ममृत्युजरारोगसंसारभयनाशनं ||

महा मृत्युंजय मंत्र
त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टि वर्धनम्
ऊर्वारूकमिव बन्धनात मृत्यो
र्मुक्षीय मामृतात

यामध्ये ज़पाच्या सुरवातीस
हौं जुं सःम्हणुनच पुढील मन्त्रपठन करणे अवश्यक आहे


शिव
पंचाक्षरी स्तोत्र

नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांग रगाय महेश्वराय
नित्याय शुद्धाय दिगंम्बराय तस्मै '' कराय नमः
शिवाय॥
मंदाकिनी सलीलचंदनचर्चिताम नंदीश्वर प्रमथनाथ
महेश्वराय।
मंदारपुष्पबहुपुष्पसुपुजिताय तस्मै 'म' कराय नमः शिवाय॥
शिवायगौरीवदनाब्जभृंग सूर्याय दक्षाध्वरनाशकाय
श्री नीलकंठाय वृषध्वजाय तस्मै 'शि' कराय नमः शिवाय॥
वसिष्ट कुम्भोदभवगौतमार्यमुनीन्द्रदेवार्चित शेखराय
चंद्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै '' कराय नमः शिवाय
यक्षरुपाय जटाधारय पिनाकहस्ताय सनातनाय
दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै '' कराय नमः शिवाय
पंचाक्षरमीदं पुण्यं यः पठेच्छिवसन्निधौ ।
शिवलोकमवप्नोति शिवेन सह मोदते

शिव गायत्री मंत्र
तत्पुरुषायविद्महे महादेवाय धीमहि
तन्नो रुद्रः प्रचोदयात

पंच्वक्त्राय विदमहे महादेवाय धीमहि
तन्नो रुद्रः प्रचोदयात